महादेव शंकरराव गायकवाड हे कोल्हापूरचे अँटिक दागिन्यांचे उठ्योजक आहेत. आपल्या नेहमीच्छा सराफी व्यवसायाप सोबत अँटिक दागिने बनवणे आणि ते महाराष्ट्रबाहेर पाठवणे यामध्ये गायकवाड यांचा हात खंडा आहेि.
बी कॉमपर्यंतचे शिक्षण घेतलेले गायकवाड हे आपल्या वडिलांसोबत काम करून सराफी व्यवसायात आले. महादेव यांचे वडील शंकरराव गायकवाड हे कोल्हापूरच्छा गुजरीमध्ये दिवाणजी म्हणून काम करत होते. महादेव आणि त्यांच बंधू असे तिघे मिळून सोने-चांदी विकण्याची रिफायनरी निर्माण केली. मोठग भावानेचांदी व्यवसायात लक्ष घातले. दूसच्या भावाने दिल्ली, मधुरा, आग्रा येथे व्यापार करणे सुरू केले. या बापारातूनचं अँटिक दागिने उद्योगा हुआ करण्याची कल्पना पुढे आली.
दिल्ली, मथुरा, आग्रा येथे अँटिक दागिन्यांना आत घारमंत्र व्यापार अपाय होतो टिक दागिने म्हणजे पुरातन लूक असलेले दागिने असे म्हणता येईल. महादेव गायकवाड यांनी या अँटिक दागि - न्यांचा व्यवसाय शुरु करण्याचे ठरवले. स्वतःच्या कारखान्यात दागिने घडवण्याची प्रक्रिया सुरू करून तो माल विल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. मागणी येईल तसा पुरवठा करणे, प्रसंगाला रात्रभर रात्रभर कारखान्यात दागिने तयार करून तो माल ग्राहकांपर्यंत उब वेळेत पोहोचवला जाऊ लागला. त्यामुळे मार्केटमधील ग्राहकांची विश्वासार्हता आपसूकच जपली गेली.
मुळात गायकवाड हे सराफी काम जाणत असल्याने त्यांना हे दागिने सहजरित्या बनवता येतात. सराफी कामाचा अनुभव आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींवर महादेव गायकवाड यांनी स्वतःचा अँटिक ज्वेलरी बिझनेस उभा केला. खूप कमीवमात त्यांनी हा उद्योग सुरू केला.
अशी घडवली जातात अँटिक दागिने
यासगि ताव्याची आवश्यकता असते. जुनी तांब्याची भांडी, वस्तू, हंडे, घागरी याकामी उपयोगी पडतात. यासाठी साडेचारशे पाचशे रुपयांना तांबे मिळते. त्याची आटणी काढली जाते म्हणजेच हे तांबे वितळवले जाते. त्याचा फास्टा ओढायचा. (पत्रा तयार करुन घेणे.) पुढे या पत्रावर वेगवगळी डिझाईन ब लगार करायची. यापासून दागिने तयार केले जातात. दागिने तयार झाल्यानंतर त्याला चांदीच कोटिंग (चांदीचे पाणी चढन्ते- जाते. साधारणतः 1 किलो मालाला एक-दोन ग्रॅम चांदी लागते. यास दिडशे रुपये खर्च येतो. वांदीचे कोटिंग दिल्यानंतर ले दागिने दिसायला पांढरे शुभ्र होतात. या दागिन्यांना काळी र्शाई (प्रेस साठी वापरली जाणारी शट्ठि) आणि लाल शाई या दागिन्यां वर लावली जाते. हे दागिने थोडे वाळवले जातात. नंतर पुन्हा काळी माती (काळा चिखल) या वागिन्यांवर लावली जाते. पुढे किलतान (पोतं) वर हे दागिने घासते जातात. दागिन्यां - मधील डिझाईन्स- खाचामध्ये हा चिखल भडकला जातो. अशाप्रकारेषाणि जुन्या पुरातून दागिन्यांची घडण होते. या सर्व प्रक्रियेनंतर अँटिक दागिने सुंदरखरीत्या बनून तयार होतात. हे दागिने वजनाने खूप घड असतात. या दागिन्यांना परदेशात खूप पसंती आहे.
हा माल दिल्ली, मथुरा, आग्रा येथे पाठवला जातो. दिल्ली येथे जगन्नाथ अग्रवाल बगैर सराफी ग्राहक आहेत, त्यांच्या - कडे हे दागिने निर्यात केले जातात. तेथून हे दागिने अन्य सराफी व्यावसायिक ब्राझील कौरे देशांत विक्री करिता पाठवले जातात. साधारणपणे ५००० रुपये किलोप्रमाणे हे दागिने विकत घेतले। जातात. दोन ते तीन हजार रुपये हे दागिने बनवण्यासाठी खर्च येतो. यामध्ये कच्चा माल, कामगारांचे पगार देखील समाविष्ट आहे.
हेच दागिने दिल्ली, मथुरा, आग्रातील बापारी तीन हजार चार हजार रुपयांनी खरेदी करतात. भारतापेक्षा हा माल परदेशान अधिक पाठवला जातो.
सराफी काम परंपरागत गायकवाड यांच्याकडे अलि. गायकवाड यांचे वडील एका मारवाडीकडे काम करत असताना मारवाडी व्यावसायिकाचा माल विकण्यासाठी दिल्ली मथुरा-आग्रा येथे दौरा व्हायचा. प्रकाश शंकरराव गायकवाड हे बंधूदेखील आपत्या वडिलांसोबत इतर राज्यांमध्ये माल घेऊन जायचे. दुसरे बंधू सुरेश शंकर गायकवाड (कोल्हापूरराज सराफी बापारी संघाचे अध्यक्षमा है देखील आपण्या वडिलांसोबत पैंजन कौर दागिने, भाल घेऊन - दिल्लीत जायचे. महादेव गायकवाड यांनी आपल्या वडिलांसोबत जाऊन व्यवहाराचे ज्ञान देखील घेतले. माल कोठून येतो, कसे दागिने घडवले जातात, व्यापार कसा होतो, याचे ज्ञान महादेव गायकवाड यांनी घेतले.
व्यचि १९८७ पासून वडिलांसोबत दिल्लीला येणे जाने व्हायचे. व्यक्ति चांदीनगरी हुपरी का हतिकणंगले, जि. कोक्हापूर) येथील पैंजणना अधिक मागणी असायची. वडिलांच्या सर्वात आधी अँटिक दागिन्यांची कल्पना आलीहोती. वडिलांचा हात धरून महादेव गायकवाड यांनी कोल्हापुरात दागिने बनविल्याचा उद्योग सुरू केला.घरातील तांब्याच्या वस्तू मोडीत काढल्यान घरातील तांब्याच्या घागरी, हंडे आटवून नव्या कारखान्याला सुरुवात झाली. वेल्डिंत्र कसे करायचे, धग किती दयायची, सूत मशीन, फास्टा मशीन, डायप्रेस कटींग मशीन, आटणीमोटर, पकडी, कात्री अशी व्यवसायाला लागणारे मशीन्स खरेदी केले. सुरुवातीला १०-१५ लोक हाताखाली कामाला घेऊन त्या लोकांना दागिन्यंचि ट्रेनिंग दिले. १९७६ पासून महादेव गायकवाडहे दागिन्यांची घडण कशी करतात, यांचे ज्ञान होते. यासाठी पत्नी मुलगादेखील क मदत करतात.
अँटिक दागिन्यांचे १००-१५० नमूने गायकवाड यांच्याकडे उपलब्ध आहेत. 2020-2029 रोजी ब्राझील, बँकॉकमध्ये मंदो आल्याने या व्यवसायावर परिणामदेखील होवू लागला. कोल्हापूरतिआरके नगर येथे रत्नाप्पा कुंभार हौसिंग सोसायटी येथे अँटिक दागिने बनवण्याचा कारखाना असून कारखाना आहे. अनुयश ज्वेलेस नावाची कारखाना आहे.
महादेव गायकवाड हे 1990 पासून आजतागायत या व्यवसायात आहेत.
दिल्ली, मथुरा, आग्रा येथील सराफी व्यापारांकडे हा माल विर्यात होतो. तेथून बँकॉक, ब्राझील येथे हामाल हे व्यापारी णठवतात. या अँटिक दागिन्यांच्या व्यवसायातून 5-6 लाख रुपयांची वार्षिक उलानल होत. एका वेळेला ५०-६०किलो माल या राज्यांमध्ये पाठवला जातो. दि १००-२०० किलो माल अनुयश कारखान्यात तयार केला जातो
साधारणतः 75%. हॅण्डमेड हे दागिने आहेत. चिंकि, दिवसाला 25- 30 नग तयार होतो. एक नेकलेस साधारण: १०० ग्रॅम ते 200 ग्रॅम, अंगठी-१० ते १५ ग्रॅम आणि ईअररिंगज - १० ते १५ ग्रॅम इतके वजनाचे असतात.
गळ्यातील ताईत, कानातील टॉप जोड, झुमके, अंगठ्या, नेकले. - स या दागिन्यांचा समावेश आहे. हे दागिने इतके सुंदर असता -- - ल की आकर्षक दागिन्यांची किंमत 2000%. ला एक अशो किमतीने विक्री होते. अनेक मराठी, हिंदी टिव्ही मालिकांमध्ये तसेच ऐतिहासिक, पौराणिक मालिकांमध्ये शिक्षण मागिन्यांची चलती आहे.









Comments
Post a Comment